मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असतं निस्वार्थ मनाने..........
प्रेम फक्त द्यायचं असतं निरपेक्ष अंतकरणाने.........
मी फक्त प्रेम केलं मनापासून.......मनावर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा