मराठी स्टेटस :
आग्रह 👸तिचा फार होता,🙏
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना👨❤️💋👨 ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,💃
पण आवरणे नव्हे, 😘सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तिचा उद्देश होता,👸
👸शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात🚻 संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता..🎭
आता latest मराठी स्टेटस आणि SMS मिळवा या लिंक 👇👇द्वारे
https://t.me/+rc4B9LSQv2c2ZGM1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा