#मराठी status #lovestatus #lovers #Romantic #unique #WhatsApp
तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती....
मी वात तर तु पणती
ह्रद्यात आहे तुझी मुर्ती .....
आपल्या कुंडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती....
जपल्या आहेत तुझ्या स्मृती
स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ....
हे ह्रदय तुलाच सात घातली
आपण दोघे माणिक मोती ....
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ....
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,...
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,
तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती...
आपण बनलो आहोत एकमेकांसाठी...
बनशील ना माझ्या जन्माची सोबती.
https://marathiweb4u.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा