सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

आयुष्य | हारण्याची पर्वा कधी केली नाही,जिंकन्याचा मोह ही केला नाही,| marathi latest shayari | marathi status |



हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
 हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू 
शकत नाही..
  आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच.. 
    ....मनसोक्त जगा !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी स्टेटस | mαrαthí ѕtαtuѕ | lσvє ѕtαtuѕ | lєtєѕt mαrαthí ѕtαtuѕ | 1000 mαrαthí ѕtαtuѕ

   मराठी स्टेटस  तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्य...