#सुखाला सामोरे जाण्यातच खरं #कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहूनही #आकाशात #उडायच असतं
आपल्या #मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं #नशीब म्हणत असतं
ऊन एकटं कधीच येत नाही ते #सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन #सुखाचं हेच नातं असतं
#दु:खच नसेल #आयुष्यात तर #मजा घेता येईल का?
#ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा