गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं | marathi status |love status marathi | premache status

तु जिंकावंतु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं

कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं होतं

तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं

तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं

तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाहायचं होतं

चार चौघात तुला माझी म्हणूनमिरवायचं नव्हतं
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडी तहि फिरवायचं होतं

सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं

पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं
काहीच कसं वाटत नव्हतं म्हणून मला नेहमी हरावं लागत होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी स्टेटस | mαrαthí ѕtαtuѕ | lσvє ѕtαtuѕ | lєtєѕt mαrαthí ѕtαtuѕ | 1000 mαrαthí ѕtαtuѕ

   मराठी स्टेटस  तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्य...