मराठी स्टेटस
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्याशिवाय
माझा दिवस जात नाही.
हल्लीच्या जगात सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे. त्यात तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल तर पटकन स्टेटस ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही स्टेटस ठेवल्यास् त्याचे नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाते आणि तुमची अधिक माहिती लोकांना कळते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी स्टेटसचा Marathi Whatsapp Status संग्रह. जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप
मराठी स्टेटस
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्याशिवाय
माझा दिवस जात नाही.
मराठी स्टेटस
पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.
जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,
माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,
तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,
एकच गोष्ट आवश्यक आहे,
ती म्हणजे, तू आणि मी..!!
पाहुनिया तुला मिठीत माझ्या ..
ते आभाळही लागलं काहीसं जळू ..
एकीकडे तुझ्या नजरेच्या खोलीत बुडालेलो मी..
अन दुसरीकडे तुझ्या स्पर्शाने मला सावरणारी तू...
प्रत्येकवेळी फुलं समजून तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही,
प्रत्येकक्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही,
असं नाही की माझ्या प्रेमाला तू साथ दिली नाही
तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी,
काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..
माझ्याकडे कारण नाही की,
तू मला का आवडतेस..
माझ्याकडे प्रुफ नाही की,
मी तुझ्यावर प्रेम करतो..
माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहित असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्याशिवाय मी कोणीच नसतो.
मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असतं निस्वार्थ मनाने..........
प्रेम फक्त द्यायचं असतं निरपेक्ष अंतकरणाने.........
मी फक्त प्रेम केलं मनापासून.......मनावर...
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
सर्वांपेक्षा मला तू खूपचं जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी..
मला माझ्या मित्राने विचारले
कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी
गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर
फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम...
दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे
घेणारे बाबा म्हणजे प्रेम...
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा म्हणजे प्रेम...
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी
विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊ
भीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा
भाऊ म्हणजे प्रेम...
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी
नकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा
बनवणारी बायको म्हणजे प्रेम.
फडफड ज्योत विझते क्षणात
दु:खाचा अंधार दाटतो मनात
असाच असतो मायेचा बाजार
शेवटी सुटतो प्रत्येक आधार
जळते काळीज स्मरणाचा पूर
जाता जिवलग सोडुनिया दूर
सहज मोडतो सुखाचा मांडव
वेदना वादळ करीते तांडव
मराठी स्टेटस :
मुसळधार पाऊस...
छत्री एकच हवेत गारवा...
मनात अंगार पाऊस
चिंबचिंब...भिजलेला
कधी तुझ्या..मनात
कधी माझ्या..मनात.
मराठी स्टेटस तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्य...